ज्ञानगंगा अभयारण्यात “नाच रे मोरा नाच”..
लोणार सरोवरच्या ज्ञानगंगा अभयारण्यात मोराचे मनमोहक नृत्य…!
———————————-
बुलढाणा :- मोराचे मनमोहक रूप हे माणसाला नेहमीच आकर्षून घेते. जर पिसारा फुलवून नाचणारा मोर नजरेस पडला, तर मग डोळ्यांचे पारणेच फिटते. बुलडाण्यातील लोणार सरोवर येथील ज्ञानगंगा अभयारण्यात पिसारा फुलवून थुई थुई नाचणाऱ्या मोराचे मनमोहक दृश्य वन विभागाच्या कर्मचाऱ्याने आपल्या कॅमेरात कैद केले आहे.
———————————-
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News बुलढाणा.