कल्याण उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2025 व्यापारी एकता परिवर्तन पॅनल रिंगणात
कल्याण उत्पन्न बाजार समितीचा सर्वाधिक संचालक निवडणूक आहे यात व्यापारी एकता परिवर्तन पॅनल कृषी उत्पन्न बाजार समिती हे रिंगणात उतरलेले आह सुरुवातीपासून आजपर्यंत बाजार समितीने खूप चढ उतार बघितलेला आहे अनेक अधिकारी यावर कार्यरत होते सभापती असो सदस्य पण अजून पर्यंत कुठलेही प्रकारचा न्याय या बाजार समितीचा भेटलेला नाहीये आमच्या पॅनलच्या माध्यमातून नेहमी या विषयांवरती हा टाकत असतो पण यावेळी चांगलाच एक संधी भेटलेली आहे लोकांनी या संधीचा सोना करावा आणि खऱ्या अर्थाने बाजार समितीला न्याय भेटेल तुमचा पॅनल नेहमी सतत या समितीमध्ये लोकांचे काम करत आहे रस्ते साफसफाई इत्यादी मुद्द्यावरती आम्ही घेत आहे व्यापारी संघाने एक चांगली संधी म्हणून आम्हाला एकदा निवडून द्यावा अशी एक विनंती उमेदवार .विलास पाटील व त्यांचे सहकार्य गणेश पोखरकर यांनी व्यक्त केला यावेळी विलास पाटील यांनी सांगितले की व्यापारी लोकांना काही प्रकारचे सुविधा भेटत नाहीये रस्ते गटार नाले पिण्याचा पाणी इत्यादी वरती कोणी लक्ष देत नाहीये आम्ही सर्व यावर्षी लक्ष घालून लोकांची समस्या लवकरच लवकर सोडू यावर्षी जर लोकांनी आम्हाला संधी दिली नक्कीच या बाजार समितीचा च काया पलट करू