गाव शहरातील सरकारी फैल येथील नुरानी मस्जिद च्या हॉल.मध्ये पार पडला ईद मिलाप चा कार्यक्रम..
शेगाव शहरातील सरकारी फेल येथे नूरानी मस्जिद चा हॉल.मध्ये मोहम्मद सलमान उर्फ सुलतान मिर्झा यांनी ईद मिलाप व शीर खुरमा चा कार्यक्रम आयोजित केला होता. हा शीर खुरमाचा कार्यक्रम नुरानी मस्जिदच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता, तसेच या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित माननीय शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील तसेच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे, काँग्रेसचे नेते राम विजय बुरुंगले, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, शिवाजीराव बुरुंगले, श्रीधर पाटील, माजी नगरसेवक विजू यादव, माजी नगरसेविका पहूरकर मॅडम, राजकीय नेते सचिन ढमाळ, सय्यद मजहर साहेब, शफाकात हुसेन, शेख सिद्दीकी, शेख फहीम, हाफीज साहेब, जमील पेंटर साहेब, शेख मोबिन, शेख बिस्मिल्ला, मोहम्मद अख्तर. शेख नाझिर, शेख रहीम हे उपस्थित होते..
======================
जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख
शेगाव बुलढाणा
Cen news