नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित होण्याचा मार्ग मोकळा*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार मंदा म्हात्रे आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठक
Anchor — नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासन आदेश निघुनही अडचणी येत आहेत. मुख्यंत्री एकनाथ शिंदे बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठक पार पडली
नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे गेली अनेक वर्ष प्रकल्पग्रस्तांचा हा प्रश्न प्रलंबित होता. गरजेपोटी शासन निर्णय जरी जाहीर करण्यात आला असला तरी अनेक त्रुटी दूर करण्यात येणार आहेत त्यामुळे त्रुटी दूर झाला तर अनेक प्रकल्प असताना मोठा फायदा होणार आहे