मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत योग्य महिलांना महिन्याचे १५०० रुपये, वार्षिक १८,००० रुपये मिळणार. योजनेची शेवटची दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ आहे. #माझीलाडकीबहिणयोजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये म्हणजेच वार्षिक…