मुंबई :- नाताळ सणासाठी बाजारात विविध आकारांतील ख्रिसमस ट्री, बेल, रिंग अशा विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच सजवलेल्या आकर्षक अशा ख्रिसमस ट्रीने दादरची बाजारपेठ बहरून गेली आहे.
ख्रिसमस ट्री व सांताने बहरला बाजारपेठ..! मुंबई :- नाताळ सणासाठी बाजारात विविध…