सरचिटणीस महेश जाधव यांच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी च्या सत्कार समारंभ आयोजन
गेल्या अनेक वर्षापासून महेश जाधव या परिसर मध्ये समाजसेवा च काम सतत त्यांच्या वतीने करण्यात येतो लोकांची समस्या जाणून घेऊन त्यावरती काम करणं हे महेश जाधव द्याय असतो विद्यार्थी वर्ग वयस्कर लोक व मुलांना नेहमी ते मदत सहकार्य करत असतात या अनुषंगाने. दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या वतीने दहावी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात कल्याण पश्चिम माली समाज हॉल इथे करण्यात आले त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा फुल गुच्छ देऊन त्यांचा स्वागत केले तसेच उपस्थित मान्यवरांचे
हस्ते विध्यार्थ्यांचा सन्मान केले गेले या कार्यक्रमाप्रसंगी
माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक व गटनेते वरुण पाटील.गिरीजा मिश्रा,निता देसले, समाजसेविका मिलन जाधव, यांच्या सह भाजपचे पदधिकारी तसेच विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते,