राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक
————————————–
शेगाव :- राजस्थान चे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना जळगाव जामोद येथे एका खाजगी बँकेच्या उद्घाटनासाठी जाणार होते त्याअगोदर त्यांनी शेगांव येथील संस्थानाला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.. यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री ऍड आकाश फुंडकर सोबत होते.
त्यांनतर हरिभाऊ बागडे यांनी माध्यमांशी संवाद साधला..
जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख, CEN News शेगाव- बुलढाणा