लाल चौकी परिसरात आंदोलन झाल्या शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट
दुर्गाडी किल्ल्या परिसरात एकीकडे ईदगाह वर मुस्लिम बांधव नमाज पाठण करतात तर
दुसरीकडे यादरम्यान किल्ला परिसरातील मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी असते या विरोधात गेल्या 40 वर्षापासून शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आज या टिळक चौक परिसरात शिवसेना शिंदे गटाकडून घंटानाद आंदोलन सुरू आहे