लहुजी वस्ताद नगर झोपडपट्टी चे पर्यायी व्यवस्था केल्या शिवाय अतिक्रमण काढू नये अन्यथा आंदोलन करू::नागेश्वर जी पाटेकर
मुरारका शाळेजवळील लहुजी वस्ताद नगर येथे गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब रहिवाशांना पर्यायी व्यवस्था दिल्याशिवाय अतिक्रमण काढू नये आज तहसील कार्यालय तहसीलदार शेगाव व मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद शेगाव यांना निवेदनाद्वारे आवाहन केले त्यावेळी मेत्रे ताई यांनी आवाहन केले आहे की पर्याय व्यवस्था न करता अतिक्रमण काढल्यास प्राणांतिक उपवास करेल व त्यावेळी लहुजी नगरचे जिओ तायडे,इक्रम शेख व असंख्य लहुजी नगर चे रहिवाशी उपस्थित होते ए.बी.एस. क्रांती फोर्स बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नागेश्वर पाटेकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला व त्यावेळी संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
———————————–
जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख CEN News शेगाव बुलढाणा