कुर्ला विधान सभा कोणी नाही केले शिक्षकांचे सन्मान शिवसैनिक नरेशचंद्र कावळे यांनी केले शिक्षकांचे सन्मान……
शिक्षक हा भावी पिढी घडवणारा शिल्पकार
समाजातील अज्ञानाला दूर करून नव्या पिढीला ज्ञानज्योती कडे घेऊन जाणारा राष्ट्रनिर्माता
कुर्ला विधान सभा शिवसैनिक नरेशचंद्र कावळे यांच्या सौजन्याने कुर्ल्यातील नेहरूनगर येथील
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षकांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या वेळी एकूण 200 ते 250 शिक्षक एकत्र येऊन मोठ्या संख्येत उपस्थित दर्शवून कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आला तसेच सर्व शिक्षकांनी नरेशचंद्र कावळे यांचे आभार मानण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.