महत्त्वाची सूचना: धनगर व भटक्या जमातींसाठी योजनांचा लाभ! अर्ज करा २६ सप्टेंबरपर्यंत
मुंबई व मुंबई उपनगर वगळून उर्वरित ३४ जिल्ह्यांकरीता भटक्या जमाती – क प्रवर्गातील #धनगर व तत्सम जमातीकरिता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी १८ ते ६० वयोगटातील व्यक्तींना २६ सप्टेंबरपर्यंत https://mahamesh.org या संकेतस्थळावर अर्ज करता येईल..