अकोला : आपल्यावर जीव घेणे हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलीस मेहरबान असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अकोला : आपल्यावर जीव घेणे हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलीस मेहरबान असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.. मुख्य सूत्रधार यासोबतच इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी विलंब होत असल्याने अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी व्यक्त करीत अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यावर आपल्या मुलीसह धरणे आंदोलन सुरू केले आहे… सत्तेतील आमदार असूनही पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे..या हल्ल्यामुळे आपला परिवार असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करीत आहे असेही मिटकरी म्हणाले तर आपण राजकारण करत नसून आपण एका मुलीचा एका परिवाराचा करता धरता असल्याची चिंता अधिक आहे असेही मिटकरी म्हणाले.. यावेळी मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरही नाराजी व्यक्त केली आपल्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपली साधी विचार नाही केली नसल्याचं मिटकरी म्हणाले… यावेळी अमोल मिटकरी यांनी महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही आपल्याला नको म्हणत राजकारण बाजूला ठेवून आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा विचार करावा असे मिटकरी म्हणाले… तर आता आपला जीव गेला तरी चालेल पण ही लढाई आता आरपारची असल्याचा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे…
बाईट : अमोल मिटकरी , आमदार , राष्ट्रवादी काँग्रेस..
बाईट : अपूर्वा,अमोल मिटकरी यांची मुलगी _____________ कॅमेरामन शाम वाळस्कर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.