“प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक” – मायक्रोसॉफ्टचे मंदार कुलकर्णी
मुंबई | ५ मे:
प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, गतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे काळाची गरज आहे, असे मत मायक्रोसॉफ्टचे अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
#TechWari आणि #MahaTechWari या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी नमूद केले की, डिजिटल गव्हर्नन्समधील प्रगतीमुळे सरकारी सेवा अधिक पारदर्शक व लोकाभिमुख होत आहेत.
सविस्तर वृत्त येथे वाचा 👉 mahasamvad.in/165033
#TechWari #MahaTechWari #DigitalGovernance #Microsoft