मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये म्हणजेच वार्षिक १८ हजार रुपये मिळणार. या योजनेचा लाभ २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना मिळणार असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ आहे.
Sign in to your account