नवी मुंबई महानगरपालिका

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रकियेसाठी वाशी येथे मार्गदर्शन केंद्र

33

 सन  2018-19 ध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात  इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शन केंद्रामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालकमुंबईविभाग यांच्या वतीने प्राप्त सुचनांनुसार रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सेक्टर-14,वाशी येथे मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले असून त्याठिकाणी तालुका समावेशक श्री. अतकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विदयार्थी, पालकांना आवाहन करण्यात येते की 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबतच्या अधिक माहितीसाठी मार्गदर्शन केंद्र अधिकारी श्री. अतकरी यांच्याशी 8424010578 या क्रमांकावर संपर्क साधावा

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.